खालील उत्तरयांचे सारांश लेखन करा.
बागेतील झाडावर उमललेले एखादे टपोरे फूल असते. त्याचा सौम्यसा सुगंध अल्हादायक असतो. त्यांच्या नाजूक पाकळ्या आणि सुरेख रंग डोळ्यांना सुखावतात. हा छोटासा अनुभव घेतानाही आपले मन प्रसन्न होऊन जाते. इवल्याशा फांदीवर वा-यांच्या लहरीनी डुलणारे ते फूल त्याच दिवशी संध्याकाळी कोमेजून जाते हे खरे. पण त्यामुळे त्यांचे दिवसभरातील अस्तित्व आणि जाणा-या- येणा-याला त्याने दिलेला आनंद या गोष्टी खोट्या ठरत नाहीत. आपण ही आपले छोटे से जीवन त्या फुलासारखेच सुंदर करू शकतो. या नाशवंत जीवनात्ला त्याच्या अस्तित्व कालापुरता का होईना; पण काही अर्थ प्राप्त करून देऊ शकतो. तेव्हा जीवनाचे काही सार्थक होईल. या जीवनाच्या प्रवासात बुद्धीमान लोकांचा सहवास लाभतो. आणखी कोणाच्या विचारातून अंतकरणात्ला दिलासा मिळतो. आणि असामान्य विभुतींनी दाखवून दिलेल्या मार्गाच्या अल्पशा अनुसरणातून आपले जीवन उन्नत होते या सा-या व्यक्तीविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवणे हे जीवनातील एक कर्तव्य ठरते. त्यांचे स्मरण जागवणे हा त्यांच्या ऋणांतून काही प्रमाणात उतराई होण्याचा एक मार्ग आहे. जीवनात असे खूप चढ उतार येतात. त्यातून यो
बागेतील झाडावर उमललेले टपोरे फूल त्याच्या सौंदर्याने आणि सुगंधाने मनाला आनंद देतं. त्याची नाजूक पाकळ्या आणि रंग डोळ्यांना सुखावतात, परंतु फूल दिवसभराच्या अस्तित्वानंतर संध्याकाळी मुरझून जातं. तरीही, त्याच्या अस्तित्वाचा आणि त्याने दिलेल्या आनंदाचा
_________ ________ _______ ______ ______ _______.
___ _____ _____ _______ __________ __________ _________ ______ _____.
__________ _________ ______ ________ _______ _________ _________ __________.
_____ __________ _____ _____ __________ ______.
_____ ___ ________ ____ _______.
_________ _______ ____ ______ ______ _________ _____ ____.
_________ ________ ___.
- Solved Assignments
- Study Notes
- Guess Papers
- Question Papers
✓ Unlock up to 60% of the answer
✓ No payment required